कृषी मित्र अँप
शेतकऱ्यांचा डिजिटल साथीदार!
कृषी मित्र अँप हे खास शेतकऱ्यांसाठी बनवलेलं एक सोपं आणि उपयुक्त मोबाईल अँप आहे. शेतीशी संबंधित सगळी कामं आता मोबाईलवरच तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने!
कृषी मित्र अँप ची काही खास वैशिष्ट्ये:
शेती मालाच्या खरेदी-विक्रीची बिले तयार करणे – माल विकला किंवा खरेदी केला की फक्त एक क्लिकवर बिल तयार होईल.
खर्चाची नोंद ठेवणे – बियाणं, खतं, शेतीउपयोगी वस्तू, औषधे, आणि मजुरी इ. सगळ्या खर्चांची माहिती एकाच ठिकाणी सेव्ह करा.
वर्षाअखेरीस नफा-तोटा समजून घ्या – वर्षभरात किती कमाई झाली आणि किती खर्च झाला हे सहजपणे समजेल.
हवामानाचा अंदाज मिळवा – पिकासाठी योग्य हवामानाची माहिती वेळेवर मिळवा.
कीड आणि रोगांवर उपाय – पिकावर कीड आल्यास लगेच अचूक आणि योग्य उपाय मिळवा.
AI ChatBot – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अँप मधील Smart ChatBot नेहमी उपलब्ध.
संपूर्ण डेटा ऑनलाइन सेव्ह होतो – खरेदी-विक्री, बिल, खर्च, औषध फवारणी अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपोआप सेव्ह होते.